राज्य मंदार मुळे यांना मातृ शोक editor Nov 20, 2020 0 अहमदनगर मधील सीसीटीव्ही व्यवसायातील प्रसिद्ध व शिवसैनिक मंदार मुळे यांना मातृ शोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती रजनी मुरलीधर मुळे यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे. त्या 70वर्षांच्या होत्या होते.