Browsing Tag

maval

मावळ परिसरात शिवणे इथे बेकायदेशीर बैलगाडी शर्यतीचे आयोजन

राज्यात बैलगाडा शर्यतीवर महाराष्ट्रात बंदी असताना पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात  शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते . घंटेची माहिती पोलिसांना मिळताच बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीचे…