वैष्णवी अत्री ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” ची मानकरी!!!
नुकताच पुण्यातमध्ये पार पडलेल्या मिस्टर, मिस, मिसेज महाराष्ट्र आयकाॅन 2020 या स्पर्धेत वैष्णवी अत्री हिने " मिस ग्लॅमरस महाराष्ट्र " हा किताब पटकवला. लाॅकडाऊन नंतर पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फॅशन शो चे आयोजन ममता राजपूत यांनी केले…