Browsing Tag

MLA Lanke

विमानातून आणलेले रेमडेसीवीर वाटले कोणाला ?”

काही लोक माझ्यावर टिका करू लागले आहेत. त्यांनीच विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले, त्यांनीच लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ते इंजेक्शन वाटले कुणाला ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले. तालुक्यातील…

फ्रन्टलाईन कामगारांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप

टाटा पॉवरच्या वतीने फ्रन्टलाईन कामगार व आरोग्य केंद्रासाठी कोरोना प्रतिबंधक अत्यावश्यक किटसह आयुर्वेदिक अश्‍वगंधचूर्ण व मसालाचहा चूर्ण चे वाटप करण्यात आले. या अभियानाचे प्रारंभ आमदार निलेश लंके यांना किटचे वितरण करुन करण्यात आले.टाटा समूह…

नेप्ती गावाची यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांचा यात्रा उत्सव रद्द करुन, युवकांनी रक्तदान केले. तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला. सामाजिक बांधिलकी जपत सौरभ जपकर मित्रमंडळाच्या वतीने…

भाळवणी येथील कॅम्पमध्ये ५० जणांचे प्लाझ्मा दान.

१ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे. शनिवारी कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.…