टँकरचालकांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
सन २०१९ या वर्षीच्या पाणी टंचाई काळात वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था जामखेड या संस्थेने वाहतूकीचे बिलाच्या रकमेची अन्याय कारक पध्दतीने केलेली ४० टक्के कपात मागे घेऊन फक्त १० प्रमाणे कपात करावी व उर्वरित रक्कम टँकर चालकांना मिळावी या…