मुकुंदनगरचा पाणी व नागरीप्रश्न सोडविण्यासाठी
मुकुंदनगरच्या प्रभाग 3 मधील पाणी प्रश्नासह इतर नागरी प्रश्न वारंवार मागणी करुन देखील सुटत नसल्याने नगरसेवक आसिफ सुलतान यांनी बुधवारी (दि.17 मार्च) महापालिकेत आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.