राजकीय डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर सलील कुलकर्णीं यांची भावुक पोस्ट editor Dec 1, 2020 0 दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेनंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी दु:ख व्यक्त केलं आहे.