Browsing Tag

music composer salil kulkarni

डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर सलील कुलकर्णीं यांची भावुक पोस्ट

दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  या दुर्दैवी घटनेनंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी दु:ख व्यक्त केलं आहे.