अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स ना प्रोत्साहन अनुदान
जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये महिला आणि बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून राबवल्या जाणाऱ्या योजनांअंतर्गत आता तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहासाठी ७हजार रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये…