येत्या २८ मे ला नगर होणार ५३१ वर्षांचे…
ऐतिहासिक अहमदनगर शहरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त "नगर जल्लोष" (ट्रस्ट ), "उडान फाऊंडेशन" च्या वतीने आणि "अवनिश क्रिएशन" च्या सहकार्याने २१ मे ते २३ मे या कालावधीत विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा सर्वांसाठी मोफत…