Uncategorized शिर्डी ,अकोले ,कर्जत ,पारनेर मध्ये नगरपंचायत रणधुमाळी सुरु. editor Dec 1, 2021 0 जिल्ह्यातील शिर्डी ,अकोले,कर्जत ,पारनेर या चार नगर पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २१ डिसेंमबर रोजी होणार आहे .