Browsing Tag

Nagar

सैनिक बँकेचे सर्व सभासद मतदानास पात्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या शंभर रूपये शेअर्स भाग असणारे 6 हजार 799 सभासद मतदानास पात्र ठरले असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे. याबाबत 26 जून रोजी 12 हजार मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध…

आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बार्शी येथील खांडवी गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश पांडुरंग दळवी यांच्यावर गावात अनधिकृतपणे वाळू उपसा करणारे समाधान बर्डे, बप्पा कदम, कौशिक पाटील, आशुतोष गव्हाणे, संदीप जाधव, दयानंद देसाई यांच्या विरोधात तक्रार…

दिंडीने रेल्वेस्टेशन परिसर बनले भक्तीमय

अहमदनगर (प्रतिनिधी)- माउली... माउली... नामाचा जयघोष... तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात औरंगाबाद येथील श्री क्षेत्र सिरसगाव (ता. वैजापूर) येथील दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीच्या आगमनाने संपूर्ण…

जिल्हा केमिस्ट असोसिएशनने केला गुणवंतांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कै.डॉ. आर.जी. सोमाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केमिस्ट परिवारातील इयत्ता दहावी व बारावी बोर्डासह विविध क्षेत्रात…

पाचेगावला पुन्हा चर्चमध्ये घुसून त्या व्यक्तीचा प्रार्थनेला विरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुन्हा चर्च मध्ये घुसून प्रार्थनेला अडकाठी आणणार्‍या व चर्चमध्ये येणार्‍या भाविकांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्‍यावर कारवाई करुन त्याला तात्काळ चर्चच्या बाहेर काढून भाविकांना चर्च प्रार्थनेसाठी खुले करुन…

जिल्हा परिषदेत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- कामात केलेल्या अपहारप्रकरणी दोषी आढळ्यानंतर निलंबन करण्यात आलेल्या जिल्हा परिषद विद्युत विभागातील त्या शाखा अभियंताला सेवेतून बडतर्फ करुन त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी आणि एका ठिकाणच्या बंधार्‍याची तांत्रिक मान्यता…

समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने स्टेट बँक चौकाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरणाचे फलकचे…

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्टेट बँक चौक नसून हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. अनेक वर्षापासून या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव असून नावाचे फलक रस्त्याच्या उजव्या बाजूला अनेक वर्षापासून लावलेले होते. व उड्डाणपुलाच्या…

युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गायकवाड यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गुलाब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. अनिल शिंदे म्हणाले की, युवा सेना ही…

सरपंच परिषदेच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह या ठिकाणी  बैठक पार पडली. यामध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या विविध प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावर एकनाथ…

आढळगावातील एका व्यक्तीच्या विरोधात संपूर्ण गावकऱ्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण.

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील आढळगावातील अनिल ठवाळ हा व्यक्ती गावातील विकास कामांच्या तक्रारी करत असून अनेक अधिकारी/कर्मचारी/ठेकेदार यांच्या विरोधात पत्र, तक्रारी, चौकशा लावत त्यांच्या खोट्या तक्रारी करुन उपोषण, आंदोलने करत अधिकारी…