रुपीबाई मोतीलालजी बोरा स्कूलच्या दीड हजार विद्यार्थ्यांचा योग सोहळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अ.ए.सो. च्या रुपीबाई मोतीलालजी बोरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दीड हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह…