Browsing Tag

Nagar

माळी महासंघाच्यावतीने सेवापुर्ती निमित्त जालिंदर बोरूडे यांचा सत्कार

 नगर - प्रत्येकजण आपल्या नोकरी, व्यवसायात व्यस्त असतो, परंतु सामाजिक दायित्व जपत जालिंदर बोरुडे यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आरोग्य क्षेत्रात चांगले काम उभे केले आहे. नोकरीमध्ये अनेक वर्षे आपली …

खराब टायरमुळे समृद्धी महामार्गावर ७५० वाहनांना नाकारला प्रवेश

शिर्डी: परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेच्या राबवलेल्या विविध उपक्रमामुळे राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्यूंचा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या पाच महिन्यातच साडेसातशे ने कमी झाला आहे. समृद्धी महामार्गावर १० एप्रिल पासून आतापर्यंत…

नगरमध्ये मोफत आरोग्य शिबिर

अहमदनगर: डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात दहा ते पंधरा जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व…

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

अहमदनगर; जिल्ह्यात आठ ते 10 जून व 12 जून 2023 या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा तसेच 11 जून रोजी वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी…

निमगाव वाघा येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाझर तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना…

शहरात 10 ते 15 जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात 10 ते 15 जून दरम्यान मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन…

रतडगाव ग्रामपंचायत व उडान फाउंडेशनच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे एक आदर्श शासनकर्ते ठरले. त्यांनी खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करुन जनतेच्या मनातील स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी शौर्य, पराक्रम, ध्येयवाद, कुशल संघटन,…

शहरातील मिरवणुकीचा मार्ग बदलण्यास आक्षेप

नगर शहरातील यापुढे निघणाऱ्या मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पिरियल चौक, माळीवाडा वेस, आयुर्वेद कॉर्नर, अमरधाम समोरून नेप्ती नाका, दिल्ली गेट, या मार्गांच्या प्रस्तावावर मान्यता देणे प्रस्तावित आहे.…

समाजवादी पार्टीच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये धार्मिक सण उत्सव व महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येते. परंतु त्यांना नव्याने शहरात धार्मिक सण व महापुरुषांच्या जयंती साजरी करत त्यांची मिरवणूक देखील काढण्यात येत असून शहराचे वातावरण हे दूषित होऊन…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन

येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तीन वर्षापासून मंजूर असणाऱ्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करून ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता…