Browsing Tag

Nagar

बहुमानाचा ”भारतरत्न पं.भीमसेन जोशी” पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर

बहुमानाचा ''भारतरत्न पं.भीमसेन जोशी'' पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर.. सरगमप्रेमी मित्र मंडळ नगरचे संस्थापक सदस्य, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार आणि उस्ताद गुलाम रसूल खाॅं साहेब यांचे गंडाबंधित शागीर्द…

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागात पाठयपुस्तके

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३-२४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागामध्ये पाठयपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील…

आयुष्यमान भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

 अहमदनगर ; केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना हि गरजू रुग्णांसाठी महत्वाची असून,त्या माध्यमातून तातडीने रुग्णांच्या आजाराचे निदान करता येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे…

उद्या वाजणार शाळांची घंटा

अहमदनगर:  56 दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी शाळा उघडणार असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे 1257 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश जिल्ह्यातील 1 लाख 857…

साऊथ आफ्रिका मधील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धत नगरच्या चार धावपटूंची नेत्रदिपक कामगिरी

    नगर - अहमदनगर  रनर्स क्लबचे मेंबर गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने या दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झालेल्या नगरच्या चार धावपटूंनी 89 किलोमीटर धावण्याची स्पर्धा 11 जुन रोजी यशस्वीपणे पूर्ण केली व भारताचा…

बौद्ध धर्मीय अक्षय भालेराव याची जातीयवादी समाजकंटकांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचा…

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील सकल बौद्ध व आंबेडकर समाजाच्या वतीने बौद्ध धर्मीय अक्षय भालेराव याची जातीयवादी समाजकंटकांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ व अक्षय भालेराव या बौद्ध युवकाचा खून खटला जलदगतीत न्यायालयात चालवावा व आरोपींना…

हिंदवी स्वराज्य स्थापने मागची शिवाजी महाराजांची भूमिका समजून घेणे ही आजची गरज : प्रांत संघचालक नाना…

अहमदनगर (प्रतिनिधी): आजकाल काही कथित समाजनेते छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणून बुजून धर्मनिरपेक्ष ठरविण्याचा खटाटोप करीत आहेत. वास्तविक गेल्या तीन चार दिवसापासून ज्या समाज विघातक घटना घडत आहेत. त्यावरून हिंदवी स्वराज्य स्थापने मागची भूमिका…

वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची दखल घेत वाडिया पार्क जलतरण तलावाचे पाणी अखेर झाले स्वच्छ

अहमदनगर (प्रतिनिधी): वाडिया पार्क जलतरण तलावातील पाणी अखेर स्वच्छ झाले आहे. वाडिया पार्क जलतरण तलावाला आले गटारीचे स्वरूप अशा मथळ्याखाली वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांची तात्काळ दखल जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी घेतली. आणि…

सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते गौरव

(प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देत असल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांनी गौरव केला. निमगाव वाघा (ता. नगर) येथे झालेल्या एका कार्यक्रमात डोंगरे यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी माजी सरपंच…

निरोगी मन आणि शरीर, निष्कलंक चारित्र्य हीच अँड. डी डी घोरपडे यांच्या यशस्वी जीवनाची पुंजी –…

अहमदनगर (प्रतिनिधी) वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करताना कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे आणि श्रीगोंदा पंचायत समिती, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, योग्य विद्याधाम या माध्यमातून भरीव असे समाजोपयोगी कार्य करणारे अँड. डी…