जिल्हा वाचनालयातर्फे राष्ट्रीय स्फूर्तीगीत स्पर्धेचे आयोजन.
नगर-जिल्हा वाचनालयाच्या वतीने सालाबाद प्रमाणे येत्या 26 जानेवारी भारतीय गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्फूर्ती गीत गायनाची स्पर्धा आयोजित केली आहे.
शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता अहिल्यानगर जिल्हा…