‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने एकाची फसवणूक!
अहिल्यानगर : 'कौन बनेगा करोडपती' मधून बोलतोय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगत ठाणे येथील ठकाने अहिल्यानगर येथील एकाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, सायबर पोलिसांनी ठाणे येथे जाऊन या ठकाच्या मुसक्या आवळल्या…