Browsing Tag

Nagar

चर्मकार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये लग्नात डिजे बंदीचा ठराव

भविष्याची दिशा ठरवून समाजाची वाटचाल -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चर्मकार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यानिमित्त जिल्ह्यासह राज्यातील चर्मकार बांधव एकत्र आले…

समाजातील भ्रष्टाचार, अनागोंदी एकात्मिक ज्ञान सिध्दांताने संपणार पीपल्स हेल्पलाईनचा दावा

नगर (प्रतिनिधी)- समाजातील भ्रष्टाचार, अनागोंदी एकात्मिक ज्ञान सिध्दांताने संपवू शकणार असल्याचा दावा करुन, पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने जनतेमध्ये एकात्मिक ज्ञान सिध्दांताची जागृती करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी…

सावित्री ज्योती महोत्सवांतर्गत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 9 ते 12 जानेवारी दरम्यान सालाबाद प्रमाणे सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष किशोर…

भगवान सुडके यांचे अल्पशा आजाराने निधन

नगर (प्रतिनिधी)- शहराच्या सुडके मळ्यातील भगवान गंगाधर सुडके यांचे शनिवारी (दि.4 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले.ते 76 वर्षीचे होते. धार्मिक, कष्टाळू व मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये…

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद.

नगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मथुरा (उत्तर प्रदेश) येथे 19 वर्षे वयोगटात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सदर मुलींच्या संघाने राज्यात…

स्त्री शिक्षक साहित्य संमेलनात अनिता काळे यांचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव

नगर (प्रतिनिधी)- येथील भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील…

नवनागापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्तगट तपासणी

फुले दांम्पत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज -अनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने गजानन कॉलनी नवनागापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची…

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, शिवसेनेचे राहुरी तालुका उपाध्यक्ष प्रशांत खळेकर,…

प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे -आयुक्त यशवंत डांगे

नगर (प्रतिनिधी)- प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे आहेत. सध्या विचांराचे प्रदूषण झाले आहे. त्याला आवर घातला पाहिजे. महात्मा गांधी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी राजा हरीशचंद्र नाटक पाहिले आणि त्यांचे जीवन बदलून गेले. आयुष्यभर सत्य,…

रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करावे

नगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप रेल्वे बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांनी…