Browsing Tag

Nagar

निमगाव वाघात सावित्रीच्या लेकींना केला स्त्री शिक्षणाचा जागर

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयात…

प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आदम शेख यांचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आदम बशीर शेख यांची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढवळपुरी (ता. पारनेर) येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान…

या कंपन्यांना तीन वर्षांनंतर हटवावा लागेल तुमचा डेटा!

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांचा डेटा आपल्या प्लॅटफॉर्मवरून तीन वर्षानंतर हटवावा लागणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायदा-२०२५च्या मसुद्यात या महत्त्वपूर्ण तरतुदीचा समावेश…

नगर शहरात मनपाचे स्वच्छता अभियान सुरू; कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचले!

अहिल्यानगर : महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर…

१३०० विद्यार्थ्यांनी घेतली ‘बालविवाह’ न करण्याची शपथ!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्नेहालय उडान प्रकल्पाच्या वतीने नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा' अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला.…

शाळा सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची शपथ!

अहिल्यानगर : स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये पुन्हा शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला व मुलींना पुन्हा…

ख्रिस्तजन्मोत्सव आयोजित कार्यक्रम अंतर्गत धार्मिक नाटीका व समुह नृत्य सादरीकरण

नगर - अहमदनगर पहिली मंडळी, सी. एन. आय.चर्च हातमपुरा लहान लेकरांचे म्हणजेच संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महिला मंडळ आणि तरुण संघ यांनी सुध्दा सहभाग घेतला. बायबलमधील व्यक्तीरेखेवर आधारीत लहान…

तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती सरस- डॉ. अमोल बागुल

नगर - प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाईल व त्यामधून होणार्‍या तंत्रज्ञानाच्या भडीमारातून मानवी मने आत्मकेंद्रित होत आहेत. मानवी संवेदना ,कल्पनाशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नसून वाचनालय व त्यातील ग्रंथ संपदा तंत्रज्ञानाच्या या…

अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राण प्रतिष्ठा

श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्यावतीने दि.7 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन नगर - श्रीराम मंदिर, नविपेठ,  श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने तिथीनुसार अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा…

सामाजिक कार्याला अध्यात्मिक सेवेचे पाठबळ- सचिन महाराज पवार

नगर- समाजात होत असलेला विकास जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांना धरून होत नसेल तर या मूल्यापासून वंचित असलेल्या समूह एका समान पातळीवर नेतृत्व, विचारप्रणाली कार्यकर्तेया सर्वांचे नियोजन करून एकत्र येतो त्या प्रमाणे अहिल्यानगर…