Browsing Tag

Nagar

नान्नज दुमाला येथे शनिवारी काळी आई ओलावा संवर्धन योजनेचा होणार प्रारंभ

नगर (प्रतिनिधी)- दंडकारण्य चळवळीचे प्रणेते ग्रीन मार्शल भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने नान्नज दुमाला (ता. संगमनेर) येथून शनिवार 28 डिसेंबर पासून काळी आई ओलावा संवर्धन योजना राबविण्यात…

थंडीपासून बचावासाठी प्रशासनाचे आवाहन; नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे वापरावे

अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. गुरुवारी तापमानाचा पारा ७.५ अंशापर्यंत खाली घसरला होता. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…

आधार नोंदणी केंद्रांचे खासगीकरण नाही

अहिल्यानगर : महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या बालविकास प्रकल्प कार्यालयात आधार नोंदणी केंद्रांसाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेचे केवळ मनुष्यबळ घेण्यात आले असून या केंद्रांचे खासगीकरण करण्यात आले नसल्याचे जिल्हा…

ग्रामपंचायतच्या माध्यमातून गरजवंतांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देऊ -ग्रा. पं. सदस्य बाबासाहेब…

नगर तालुक्यातील कौडगाव जांब गावातील दलित वस्ती येथील अनेक वर्षापासून घरकुलापासून वंचित असणार्‍या गरजवंतांना त्यांच्या घरी वस्तीवर जाऊन विनामूल्य रमाई आवास योजनेचे फॉर्म देऊन शासनाच्या अटींमध्ये जे कागदपत्र असतात त्याची माहिती देऊन योग्य…

जेष्ठ नागरीक मंच व सनएज केअर कंपनी यांच्या वतीने दि.23 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 नगर- जेष्ठ नागरीक मंच, सावेडी व सनएज केअर कंपनी, सातारा, शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते सांय.6 वाजेपर्यंत  जेष्ठ नागरीक सभागृह, गुरुकृपा कॉलनी, जैन स्थानक जवळ, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित…

रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

अहिल्यानगर - कैद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत, योग्य नियोजन, सातत्य व चिकाटीशिवाय पर्याय नाही. गरिब, श्रीमंत या मानसिकतेत नअडकता विद्याथ्यांनी निश्‍चयाने स्वतःला सिद्ध करणे…

सततची तापमान वाढ पृथ्वीसाठी चिंतेचा विषय असल्याने यावर संशोधन होणे गरजेचे श्री.अरविंद पारगावकर

नगर - निसर्गातील सततचा बदल हा मानवी जीवनाला अपायकारक ठरत आहे एकाच दिवशी वर्षातील तीनही ऋतूंचा अनुभव आपल्याला अनेकदा येतात सकाळी थंडी दुपारी ऊन रात्री पाऊस अशी परिस्थिती वारंवार अनुभवाला येते 18 व्या शतकापासून होणारी सततची तापमान वाढ…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेहसंंमेलनात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन

जीवनात ध्येय प्राप्तीसाठी सातत्य राखावे -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विविधतेने नटलेल्या भारतीय…

राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या नऊव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवामध्ये समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना…

रामवाडीतील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

झोपडपट्टी भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक -विकास उडानशिवे नगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने रामवाडी येथील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात…