Browsing Tag

Nagar

रविवारी शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला जाणार जिल्ह्याचा संघ नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.15 डिसेंबर)  जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वाडिया पार्क जिल्हा…

अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

अहिल्यानगरमध्ये महावितरण कंपनीने शुक्रवारी घेतलेल्या शटडाऊनमुळे शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. शट डाऊनमुळे मुळानगर आणि वेळेत येथून पाणी उपसा करता आला नाही शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर…

अहिल्यानगर मध्ये दाखल्यांसाठी ससेहोलपट अखेर थांबली

अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात जन्ममृत्यूच्या दाखल्यांचे वितरण सध्या सुरू केले आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी सुरू असलेली नागरिकांची ससेहोलपट आता थांबली आहे. एका प्रभाग समिती कार्यालयातून दररोज 40 ते 50…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्षपदी अजीम खान यांची नियुक्ती.

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्षपदी अजीम खान यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच…

निमगाव वाघा येथे होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर रविवार दि.12 जानेवारी रोजी सातव्या काव्य संमेलन रंगणार आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…

राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.7 डिसेंबर) संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या सभेमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृती वेतन योजनेच्या यशस्वीतेबाबत व शासनाकडून संघटनेस मिळालेल्या मान्यतेबाबत…

नेप्तीत अखंड हरिनाम सप्ताह

अहमदनगर - नगर तालुक्यातील येथील चौरे मळ्यातील दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त गुरुवर्य प.पू.वै. धुंडा महाराज यांच्या आशीर्वादाने चौरे परिवार , दत्त सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे दि. ८ डिसेंबर ते…

सरकारी कामात अडथळा – आरोपी निर्दोष

नगर- काटेवाडी, ता. पाचहीं, जि. अहमदनगर येथे जिल्हा परिषद शाळा येथे दि. ३०/०१/२०१५ रोजी सकाळी ११.०० वा. चे सुमारास आरोपी नवनाथ नामदेव उगलमुगले, रा. काटेवाडी शिवार याने त्याचे वडील नामदेव जानु उगलमुगले यांचा शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता,…

शहराच्या तुलनेत उपनगरात भाजीपाल्यांचे दर कमी,

अहिल्यानगरमध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली, पण मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हिरव्या पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे काही महिने बाजारपेठेत हिरव्या भाजीपाल्या महागल्या होत्या. हिरव्या पालेभाज्यांची आवक…

सायबर गुन्हेगार विरुद्ध ‘सायबर कमांडो’

डॉ. हेरॉल्ड डी कोस्टा, अध्यक्ष सायबर सुरक्षा कॉर्पोरेशन आणि सायबर कमांडोंचे वरिष्ठ प्रशिक्षक देशाची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल गुन्ह्यांचा प्रभावी सामना करण्यासाठी भारत सरकारने "सायबर कमांडो' नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.…