मिरीत ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी : 29 गरजू रुग्णांवर होणार मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया
नगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरी (ता. पाथर्डी) येथील ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर शिबिरातील 29 गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू…