Browsing Tag

Nagar

श्री राधा-कृष्ण मंदिराच्या वतीने शहरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन सोमवारी शहरातून निघणार…

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.26 ऑगस्ट) दुपारी 3 वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार…

लाडक्या बहिणींना उपकार म्हणून नव्हे, तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे -निलमताई गोऱ्हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. तर कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी…

जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य व रक्त तपासणी.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंद नगर बॉम्बे हॉस्पिटल जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक मित्र मंडळ व जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर आयोजित…

आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मयत अक्षरा पवार हिच्यावर बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देताना मळ्यात मुलीची आई मीना साळवे, वडील अखलेश साळवे, राष्ट्रवादी…

भारतात तयार झालेल्या मोबाइलचे जगभरात निर्यात

मोबाइल उत्पादनाचे हब बनण्याच्या दिशेने भारताची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ६.५ अब्ज डॉलरवर भारतात उत्पादित मोबाइलची निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी भरघोस वाढ झाली आहे. ॲपल,…

अहमदनगरमध्ये प्रथमच दि. २५ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक भव्य भक्तामरची अमरगाथा नाटिका

नगर- श्री भक्तामर स्तोत्र जैन धर्मियांचे सर्वश्रेष्ठ स्तोत्र मानले जाते. अशी कथा प्रचलित आहे की, श्री मानतुंग आचार्यांनी 48 कुलपांच्या आत कोठडीत बंद असताना या स्तोत्राची रचना केली. प्रथम तीर्थंकर ऋषभ देव भगवान ची स्तुती त्याच्यात केली आहे.…

श्री झुलेलाल चालीसा पाठ व सिंधू मंगल कार्यालयाचे नूतनीकरण समारंभ उत्साहात

नगर- श्री गुरुकृपा समाज सेवा ट्रस्ट संचलित भुतकरवाडी रोड, सावेडी येथील सिंधू मंगल कार्यालयाचे नुकतेच नुतनीकरण पूर्ण झाले. नव्या रूपात व साजसज्जेसह तयार झालेल्या वास्तूचे उद्घाटन समारंभ गुरुकृपा ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप आहूजा, सेक्रेटरी…

भारतीय सिंधू सभाच्या वतीने रक्षाबंधन : बालघरच्या निराधार मुलांसमवेत साजरी

नगर- येथील सामाजिक संस्था भारतीय सिंधू सभा च्या वतीने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत आयोजित कार्यक्रमात बालघर प्रकल्प या संस्थेतील अनाथ निराधार मुला मुलीं समवेत रक्षाबंधन साजरा केला यावेळी पालघर प्रकल्पाच्या…

शिक्षणाच्या मुख्य धारेपासून वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष अभियान राबवणार…

जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सीएसआरडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन प्रतिनिधी:अहमदनगर येथील जिल्हा परिषद शिक्षण विभाग (योजना) व बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र पुरस्कृत उल्लास…

रंगारगल्लीतील लाडक्या बहिणींनी बांधल्या आमदार संग्राम जगताप यांना राख्या

बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा रक्षाबंधन आदर्शवत सण - आमदार संग्राम जगताप नगर- रक्षाबंधन हा भाऊ-बहिण यांच्या प्रेमाचा संदेश देणारा सण देशामध्ये आनंदात साजरा होत आहे. बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण आदर्शवत आहे. राखी बहिणीचे…