Uncategorized रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरु,अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष editor Nov 26, 2021 0 नगर शहरात भिंगार येथील वडारवाडी भागात नॅशनल हायवे २२२ चे काम सुरु असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे . असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद बडे यांनी केला आहे .