तपोवन रस्त्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून पाहणी
अहमदनगर :
तपोवन रस्त्याच्या कामास नव्याने सुरुवात झाली आहे. जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत होत नाही तोपर्यंत आम्ही जनतेसाठी आंदोलन करत राहणार. ज्या राजकीय लोकांनी रस्त्यासाठी काहीही केले नाही. कुठला निधीही आणला नाही ते आज या…