राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान.
सांस्कृतिक विभागाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष पदी भगवान राऊत तर सरचिटणीस पदी रियाज पठाण. नियुक्तीपत्राचे वितरण अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले,