Browsing Tag

NCP

लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून कोणतेही प्रकारचे विचारणा झालेली नाही -आमदार निलेश लंके.

पक्षश्रेष्ठी त्यांच्या मतानुसार पक्षातील धोरण ठरवत असतात माझ्या माहितीनुसार पक्ष मला लोकसभा उमेदवारी एवढी मोठी जबाबदारी सोपवणार नाही किंवा अद्यापपर्यंत अशी कुठलीही विचारणा आपल्याकडे झाली नसल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.…

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

राष्ट्रवादीचे कामगार जिल्हा अध्यक्षपदी गजानन भांडवलकर यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या मान्यतेने व आमदार संग्राम जगताप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे कामगार जिल्हा अध्यक्षपदी गजानन भांडवलकर यांची नियुक्ती करून…

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान.

सांस्कृतिक विभागाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष पदी भगवान राऊत तर सरचिटणीस पदी रियाज पठाण. नियुक्तीपत्राचे वितरण अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले,

छावणी परिषदेचा कोट्यावधी रुपयाचा नाक्या मध्ये भ्रष्टाचार केल्याच्या निषेधार्थ छावणी परिषदेसमोर…

छावणी परिषदेच्या व्हिकल इंट्री टॅक्स (पथकर नाका) घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून भारत सरकारची आर्थिक नुकसान केल्याचया निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या …

केंद्र सरकारने खत व इंधन याच्या किंमतीमध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस…

नुकत्याच केंद्र सरकारने केलेल्या खत व इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस) दरवाढी निषेधार्थ  अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आले व केंद्र सरकारने इंधन व खतांची केलेली दरवाढ…

भाळवणी येथील कॅम्पमध्ये ५० जणांचे प्लाझ्मा दान.

१ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे. शनिवारी कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.…

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या खानदेश विभागीय अध्यक्षपदी बाबासाहेब सौदागर यांची निवड.

सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, कथा, पटकथा, संवाद लेखक व कवी बाबासाहेब सौदागर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या खानदेश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या रक्तदान शिबिरात ८७ पिशव्या रक्त संकलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक विभागाच्या वतीने बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८७ रक्त पिशव्या संकलित झाल्या असल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील…