For the first time in New Zealand’s cabinet, a person of Indian descent
भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. आज न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्ना यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली असून खातेवाटप जाहीर केले…