Browsing Tag

news

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे,  त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी दुपारनंतर सूनवाणी होणार आहे. सत्तासंघर्ष याचिकेमध्ये १६…

उद्धव ठाकरे यांची पत्रकारांशी चर्चा

चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. आज तुम्ही मला भेटयला का आला आहात?  मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आमच्या पक्षाचा नाव ,चिन्ह…

शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी…

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पेन्शनधारकांना किचकट असलेल्या हायर पेन्शनचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा? यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या…

शिवजयंतीनिमित्त गुलमोहर रोडला रंगणार चित्रकला स्पर्धा आणि शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना…