देश-विदेश बिहार निवडणुकीचा निकाल editor Nov 11, 2020 0 बिहार विधान सभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मागील 2015 प्रमाणे यश मिळालेले नाही. 2015 मधील 71 जागांच्या तुलनेत या वेळी जेडीयूला केवळ 43 जागा मिळाल्या आहेत.