Browsing Tag

nitishkumar yadav

बिहार  निवडणुकीचा  निकाल 

बिहार विधान सभा निवडणुकीत  नितीश कुमार  यांच्या जनता दल युनायटेडला  मागील 2015 प्रमाणे यश मिळालेले नाही.  2015 मधील 71 जागांच्या तुलनेत या वेळी जेडीयूला केवळ 43 जागा मिळाल्या आहेत.