ahmednagar ‘ ओकीनोव्हा ‘ ई-बाईक आता नगरमध्ये उपलब्ध editor Feb 14, 2022 0 पर्यावरण संतुलीत आणि आर्थिक बचतीच्या सुवर्णमध्य साधणारी भारतीय बनावटीची 'ओकीनोव्हा' कंपनीची इलेक्ट्रीक बाईक/ स्कुटर आता नगरमध्ये उपलब्ध होणार आहे.