ahmednagar दौला वडगाव इथे शिवशंभो ट्रेडर्स चे उदघाटन editor Aug 18, 2021 0 महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब यांचे शुभ हस्ते दौला वडगाव इथे, १५ ऑगस्ट ला विश्वजित कराळे पाटील यांच्या शिवशंभो ट्रेडर्स या नवीन व्यवसायाचे उद्घाटन झाले.
sports दिमाखदार आतिषबाजीत ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित , भारतीय दलामध्ये केवळ 25 सदस्यच editor Jul 23, 2021 0 आजपासून भारत टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली मोहीम सुरू करत आहे. यावेळी देशाची 125 खेळाडूंची टीम टोकियोला गेली आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू भाग घेतील.