Browsing Tag

pandharpur

7 नोव्हेंबरला पंढरपुरात होणार आक्रोश मोर्चा

पंढरपूर: आरक्षणाच्या मुद्यांवरून मराठा क्रांती मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7…