PARNER पारनेर नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर editor Feb 16, 2022 0 नगरपंचायतच्या नगरध्यक्षपदी आमदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक विजय औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा अर्जुन भालेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.