मनपासमोर संघटनांची निदर्शने
नगर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या सभेत मनपा ने घरपट्टी तिपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला पीस फाऊंडेशन, शहर सुधार समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, उर्जिता सोशल फाऊंडेशन, ऑल इंडिया युथ…