प्रेमदान चौकात खोदलेल्या रस्त्याने केला चिखल
नगरच्या प्रेमदान चौकात खोदलेला रस्ता परत बुजविताना ठेकेदाराने हलगर्जी पणा केला. आणि आता हा बुजवलेला रस्ता पुन्हा खचण्याच्या बेतात आहे. नगर शहरात प्रवेश करतानाचे हे दृश्य आणि या रस्त्याची अवस्था अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहे. याबद्दल…