प्रसिध्द चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 73 व्या वर्धापनदिना निमित्त नगरमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना विद्यापीठातर्फे जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले