MMGL Press Conference
एमएनजीएलने आपल्या प्रवासाला २००६ मध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पालकत्वाखाली सुरूवात केली होती. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियमन महामंडळाकडून (पीएनजीआरबी) एमएनजीएलला पुढील भौगोलिक परिसरांमध्ये गॅस…