बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे निवेदन
सातार्यातील राज्य शासनाच्या विरोधात दंडुका आंदोलनात राजकीय महिलांविषयी बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन तोफखाना…