आरोग्यमंत्री ठेवणार कॅबिनेटमध्ये फटाकेबंदीचा प्रस्ताव
मुंबईः
महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका …