‘डिजिटल अरेस्ट’ सांगून आयटी अभियंत्याला ₹६ कोटींना फसवलं!
तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे अशी थाप मारून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका नामांकित आयटी कंपनीच्या पाषाण येथील रहिवासी आयटी अभियंत्यालाच सायबर चोरट्यांनी ६ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी…