Browsing Tag

pune .A purse full of gold jewelry.

कचऱ्याच्या ढिगात सापडली सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पर्स 

पुण्यामध्ये आज एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. चक्क कचऱ्यात एका सफाई कर्मचाऱ्याला महिलेची सोन्याचे दागिने असलेली पर्स सापडलीआहे.  मात्र विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांने इमानदारी दाखवत त्या महिलेला त्यांची पर्स आणि सोन्याचे दागिने परत केले आहे…