पुजा खेडकरच्या आई वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट
गेल्या अनेक दिवसांपासुन पुजा खेडकर प्रकरण महाराष्ट्रात धुमाकुळ घालत आहे. अश्यातच पुजा खेडकर हीचे आई वडील दिलीप खेडकर व मनोरमा खेड़कर यांनी घटस्फोट घेतल्या नंतर ही एकत्र राहील्याची माहीती समोर येत आहे. पुजा खेडकर हीने आयएएस होण्यासाठी अनेक…