PUNYAT PURACHI STISTHI KAYAM
पुणे – जिल्ह्यात मागील आठवडा भरापासुन पाऊस सतत बरसत आहे. मागील आठवड्यात पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण पूर्ण भरले होते. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्याने मुळा व मुठा नदीला पूर…