देश-विदेश राजकोट मधील हॉस्पिटलच्या आयसीयूत आग editor Nov 27, 2020 0 राजकोट मधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात काल अचानक आग लागली आहे. या लागलेल्या आगीत ५ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.