Browsing Tag

Ram mandir

नगर शहरात श्री राम मंदिर निधी संकलनास सुरुवात

नगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला . श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत हरिभक्त परायण परमपूजनीय भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती करून  या अभियानास सुरुवात करण्यात आली…