जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चालू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी…
नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ सर्व चारही रस्त्यांची कामे हाती घेतले असून ती कामे अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती या चारही रस्त्याची कामे मार्गी…