Browsing Tag

ratadgav

रतडगावला लोककलावंतांसह मतदार जागृती

रतडगाव (ता. नगर) येथे लोककलावंतांनी लोकगीते सादर करुन ग्रामस्थांमध्ये मतदार जागृती केली. तर मतदान व स्वच्छतेचे महत्त्व सांगून गावात स्वच्छता अभियान राबविले. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ…