थंडी वाढल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण
राज्यात थंडी वाढल्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे. पुण्यातील उजणी धरण थंडीने गारठल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे माशांचे भावही वाढले आहेत.